दावतपूर ग्रामपंचायतच्या संपर्क विभागाचे उद्दिष्ट म्हणजे नागरिकांना ग्रामपंचायताशी सुलभ, वेगवान आणि पारदर्शक संपर्क मिळवणे. नागरिक या पेजद्वारे कार्यालयाचा पत्ता, संपर्क क्रमांक, ई-मेल व नकाशा पाहू शकतात तसेच अर्ज, तक्रार किंवा अभिप्राय ऑनलाइन सबमिट करू शकतात.
ग्रामपंचायत :- ग्रामपंचायत कार्यालय, दावतपूर ता.औसा जिल्हा.लातूर
Gram Panchayat :- Gramapnchayat Karyalay Dawatpur Tq Ausa Dist Latur
गावाचे नाव :- दावतपूर
तालुका :- औसा जिल्हा:लातूर
ग्रामपंचायत कार्यालयाचा पत्ता:- गावात येणारा दावतपूर मेन रोड जवळ
कार्यालय फोन नंबर :- 9823585524, 9823900599
ई-मेल :- dawatapurgp525@gmail.com ,
लोकसंख्या :- वार्ड संख्या:- 03
ग्रामपंचायत सदस्य :- क्षेत्रफळ कि.मी.1033