ग्रामपंचायत दावतपूर

Gram Panchayat Dawatpur

ग्रामदिन उत्सव – “आपला गाव, आपला अभिमान”

ग्रामदिन उत्सव – “आपला गाव, आपला अभिमान”

तारीख: 26 जानेवारी 2025

ठिकाण: ग्रामपंचायत मैदान

वेळ: सकाळी 8.00 वाजता

कार्यक्रम

  • ध्वजारोहण आणि राष्ट्रगीत
  • सांस्कृतिक नृत्य-गीत, शालेय विद्यार्थ्यांचे कार्यक्रम
  • ग्रामस्थांचे सन्मान (सेवा पुरस्कार)
  • क्रीडा स्पर्धा आणि पारंपरिक खेळ

सर्व नागरिकांना उपस्थित राहून सहभाग घ्यावा याची विनंती.